संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचा ऑक्टोबर हफ्ता जमा; कोणाला ₹२५००, तर कोणाला ₹१५००! sanjay gandhi hapta

sanjay gandhi hapta

sanjay gandhi hapta : महाराष्ट्रातील निराधार, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा मासिक हफ्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या हफ्त्यात दिव्यांग बांधवांना ₹२,५०० तर इतर सर्व लाभार्थ्यांना ₹१,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सामाजिक … Read more