शेतकऱ्यांसाठी ₹३१,६२८ कोटींची मदत जाहीर.. प्रति हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार?Nuksan Bharpai

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विक्रमी मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील २९ जिल्हे आणि २५३ तालुके या मदतीच्या पॅकेजमध्ये सरसकट समाविष्ट करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुन्हा उभे राहावे या उद्देशाने हे पॅकेज तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री … Read more