आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांसाठी पुन्हा ‘मोफत भांडे संच योजना’ सुरू! Mofat Bhandi Yojana
Mofat Bhandi Yojana : महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोठा दिलासा देणारी आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली योजना पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मोफत भांडे संच योजना २०२५’ (Mofat Bhande Sanch Yojana) अंतर्गत, पात्र कामगारांना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या ३० प्रकारच्या घरगुती वस्तूंचा संच (Utensil Set) पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. बांधकाम क्षेत्रात … Read more